शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम
दिनांक ०१/०१/२०२१ च्या दिनांकास सहा/ विषय शिक्षक
(गणित /भाषा/ शास्त्र) मु.अ/ केंद्र प्रमुखया संवर्गाची मराठी
व उर्दू माध्यमाची कार्यरत शिक्षकांच्या सेवाजेष्ठता यादया मुळ
सेवा पुस्तकावरुन तपासुन सादर करण्याबाबत.
खालील माहिती संपूर्ण शिक्षकांना माहितीसाठी, पडताळणीसाठी https://washimzpedupri.blogspot.com ब्लॉग वर देण्यात येत आहे ब्लॉग वर आलेली माहिती शाळा,केंद्र पंचायत समिती,निहाय PDF एकत्रीकरण करून देण्यात आलेली आहे जेणेकरून पाहण्याला सोपे जाईल.आपली माहिती चुकीची असेल किंवा नाव नसेल तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचे कडे आवश्यक त्या पुराव्यासह अर्ज दाखल करू शकता.जिल्हा कार्यालयाकडे कोणीही अर्ज करू नये-शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांचे पत्र.

यादी पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -मराठी माध्यम
3) विषय शिक्षक भाषा -मराठी माध्यम
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -मराठी माध्यम
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -मराठी माध्यम
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -उर्दू माध्यम
3) विषय शिक्षक भाषा -उर्दू माध्यम
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -उर्दू माध्यम
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -उर्दू माध्यम
केंद्रप्रमुख
1) केंद्रप्रमुख
For Pay Slip /Income Tax Calculator & Every One get here Click |