कनिष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण)

 तात्पुरती सेवाजेष्ठतेच्या याद्या माहितीसाठी व शिक्षकांची सोयिकरिता 

         शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

कनिष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण)-दिनांक ०१/०१/२०२१ तात्पुरती सेवाजेष्ठता यादी 

(जाक्र/जिपवा/प्राशि/आस्था/2074/2021कार्यालय शिक्षण विभाग प्रा.जि. प.वाशिम दिनांक :- 20/08/2021 नुसार  प्रसिध्द)

  जिल्हा परिषद, वाशिम अंतर्गत  कार्यरत  असलेल्या  केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक  /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक  यांची  दिनांक 01/01/2021  ची  तात्पुरती सेवा जेष्ठता यादी  प्रसिध्द करणे बाबत.

केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक  यांची दि. 01/01/2021  ची  तात्पुरती सेवा जेष्ठता तयार करण्यात आली असुन  सदर यादी  प्रसिध्द  करण्यात आली आहे. सदर यादी संबधित कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणुन द्यावी.तसेच www.washim. nic.in संबंधित यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

  पदाचे नाव - कनिष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण)       

No comments: