Monday, October 18, 2021

अंतिम सेवाजेष्ठता यादी 2021 शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

अंतिम सेवाजेष्ठता  यादी 

          शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

        सर्व संवर्गाच्या दिनांक ०१/०१/२०२१ अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध  करण्याबाबत
Seniority List 1Jan 2021

(जाक्र/जिपवा/प्राशि/आस्था/३५०५/२०२१कार्यालय शिक्षण विभाग प्रा.जि. प.वाशिम दिनांक :- १८/१०/२०२१) अंतर्गत  कार्यरत  असलेल्या  केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक/सहा.अध्यापक /पदविधर शिक्षक व जि.प  हायस्कूल Z.P.High School यांची  दिनांक 01/01/2021ची अंतिम सेवाजेष्ठता यादी Seniority List  प्रसिध्द  करण्यात आली आहे.सदर यादीवर काही आक्षेप असल्यास शिक्षण विभाग प्राथमिक जि. प. वाशिम येथे दिनांक२८/१०/२०२१पर्यंत प्रत्यक्ष स्वीकारण्यात येतील. आक्षेपासोबत सर्व दस्ताएवज सादर  करणे आवश्यक  आहे  

शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांचे पत्र.३५०५/२०२१ दिनांक १८/१०/२०२१




वर पहा किंवा खालील लिंकवर क्लिक करा 

2) अंतिम सेवाजेष्ठता  यादी (जि.प.हायस्कूल Z.P.High School )

          
वर पहा किंवा खालील लिंकवर क्लिक करा 

No comments: