आता Mobile वरच Pay Slip तयार करा.

 आता Mobile वरच  Pay Slip तयार करा. 

जानेवारी 2016  पासून कोणत्याही महिण्याची  

      पे स्लिप चे काम पडल्यानंतर तुम्हाला नेहमी D.A. महागाई भत्ता किती? घरभाडे किती ? बेरीज करा हे नेहमी प्रश्न पडतात वेळेवर आठवले नाही तर अडचणीचे ठरते ,यासाठी हि  Excel File Download करा व ७ व्या वेतन आयोगातील कोणत्याही जानेवारी 2016  पासून कोणत्याही महिण्याची Pay Slip तयार करता येईल. आवश्यक माहिती पहिल्या Mahiti Bhara शिटवर भरा दुसऱ्या shit वर तयार झालेल्या  Pay Slip Print  ची प्रिंट घ्या किंवा स्क्रीन शॉट घ्या 


Blank  Pay Slip  स्लिप हवी असल्यास येथे क्लिक करा 

No comments: