Praptra 1 to 13 & A,B,C,D,

प्रपत्र:- अ 1 ते 13 पर्यंत 2) प्रपत्र :- ब 3) प्रपत्र:- क 4) प्रपत्र :- ड 5) प्रमाणपत्र एकुण :- प्रपत्र:- 17 

 जिल्हा परिषद, वाशिम अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक यांची दिनांक 01/01/2021 ची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे बाबत. केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक यांची दि. 01/01/2021 ची तात्पुरती सेवा जेष्ठता तयार करण्यात आली असुन सदर यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादी संबधित कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणुन द्यावी.तसेच www.washim. nic.in संबंधित यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. आक्षेपा  करीता  व गटशिक्षणाधिकारी करिता प्रपत्र 
पहा किंवा डाउनलोड करा 

 

No comments: