Saturday, July 31, 2021

सर्व पं.स.शिक्षक /कें.प्र. Pay Slip माहे जून २०२१

 

सर्व पं.स.शिक्षक /केंद्रप्रमुख Pay Slip माहे जून २०२१

 #Pay Slip  जून  2021 

सर्व पं.स.- शिक्षक /केंद्रप्रमुख 
        सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे  जून २०२१ पासून CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत. माहे जून २०२१ च्या पगाराची  CMP नुसार पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक  चढत्या क्रमांकानुसार शोधा  स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, सर्व पं .स.  च्या सर्व शिक्षकांच्या payslip  एकाच page  वर दिल्या आहेत तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. व संग्रही ठेवा . अडचण असल्यास मी जगन्नाथ आरु Whatsapp 8275286836 send करा किंवा  7020945857  फोन करा . 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे- जून २०२१   #  Pay Slip 
आपल्या पं .स .च्या नावावर क्लिक करा . 
  1. पं.स.वाशिम  सर्व शिक्षक
  2. पं.स.कारंजा सर्व शिक्षक
  3. पं.स.मालेगाव सर्व शिक्षक
  4. पं.स.रिसोड सर्व शिक्षक
  5. पं.स.मानोरा सर्व शिक्षक
  6. पं.स.मंगरुळपीर सर्व शिक्षक
त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 

No comments: