Monday, August 23, 2021

Pay Slip जुलै 2021 सर्व पं.स.शिक्षक /केंद्रप्रमुख

 #Pay Slip  जुलै  2021 

सर्व पं.स.- शिक्षक /केंद्रप्रमुख 
        सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे  जुलै  २०२१ चे  CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत.माहे जुलै २०२१ च्या पगाराची  CMP नुसार पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक  चढत्या क्रमांकानुसार शाळा व नाव  शोधा  स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, सर्व पं .स.  च्या सर्व शिक्षकांच्या payslip एकाच page  वर दिल्या आहेत तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. व संग्रही ठेवा. अडचण असल्यास मी जगन्नाथ आरु Whatsapp 8275286836 send करा किंवा  7020945857  फोन करा . whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका . 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका.
माहे- जुलै २०२१   #  Pay Slip सर्व शिक्षक

 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे पगार पत्रक Pay Slipजुलै २०२१ 

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 

No comments: