HOME
- शिक्षण विभाग.जि.प.वाशिम
- सेवानिवृत्त गुरुजनांना शुभेच्छा
- शुभेच्छा वाढदिवसाच्या
- 01/01/2021 रोजीच्या दिनांकास सेवाजेष्ठता यादीबाबत.
- पं.स.वाशिम
- पं.स.रिसोड
- सेवाजेष्ठते करिता माहितीची लिंक
- पं.स.मालेगाव
- पं.स.मानोरा
- पं.स.कारंजा
- पं.स.मंगरुळपीर
- जिल्हे
- पाठयपुस्तके
- समाज कल्याण शिष्यवृती
- शालेय अभिलेख
- आधार डाउनलोड करा
- सरल डाटा बेस माहिती
- शासन निर्णय
Photography
Thursday, December 31, 2020
Monday, December 28, 2020
Mobile वर Pay Slip
सुस्वागतम
शिक्षकांना उपयोगी पडणारी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी तसेच पे स्लिप पाहण्यासाठी
ब्लॉगला भेट द्या व नेहमी नवीन माहिती मिळण्यासाठी Follow करा ब्लॉगला भेट देण्यासाठी 👇 क्लिक करा
शिक्षकांना उपयोगी पडणारा ब्लॉग
पे स्लिप चे काम पडल्यानंतर तुम्हाला नेहमी D.A. महागाई भत्ता किती?घरभाडे किती ? बेरीज करा हे नेहमी प्रश्न पडतात वेळेवर आठवले नाही तर अडचणीचे ठरते ,यासाठी हि Excel File Download करा व ७ व्या वेतन आयोगातील कोणत्याही Pay Slip तयार करता येईल. आवश्यक माहिती पहिल्या Mahiti Bhara शिटवर भरा दुसऱ्या shit वर तयार झालेल्या Pay Slip Print ची प्रिंट घ्या किंवा स्क्रीन शॉट घ्या
Blank Pay Slip स्लिप हवी असल्यास येथे क्लिक करा
सेवाजेष्ठता यादी तात्पुरती 01/01/2019
सेवाजेष्ठता यादया
शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,प्राथ.
संदर्भासाठी यापूर्वी ०१/०१/२०१९ रोजीच्या प्रसिद्ध झालेल्या सेवाजेष्ठता याद्या पाहण्यासाठी खाली क्लिक करा
मराठी माध्यम
1) सहायक शिक्षक -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
3) विषय शिक्षक भाषा -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
उर्दू माध्यम
1) सहायक शिक्षक -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
3) विषय शिक्षक भाषा -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
केंद्रप्रमुख
1) केंद्रप्रमुख सेवाजेष्ठता यादी
विस्तार अधिकारी शिक्षण
Thursday, December 24, 2020
सेवाजेष्ठता यादी माहिती करिता लिंक -शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,.
जि.प.वाशिम सर्व माध्यम मराठी उर्दू मधील शिक्षक/केंद्रप्रमुख यांचे करीता
शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे लिंक मधील माहिती सर्व माध्यम मराठी उर्दू सर्व शिक्षकांनी स्वतः भरावयाची असून माहितीची स्वतः खात्री करूनच भरावी.लिंक भरतांना अडचण आल्यास इतर तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी. संदर्भासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेली सेवाजेष्ठता यादी PDF स्वरूपात आपल्या माहितीसाठी व चुकीची माहिती भरल्या जाऊ नये म्हणून खालील निळ्या लिंकला क्लिक केल्यानंतर पाहावयास मिळेल- आपण यादीतील माहिती चुकीची असल्यास दुरुस्त करून व चूक नसल्यास जशीच्या तशी व इतर पूरक माहिती भरावी. सर्व शिक्षकांनी ही माहिती भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास आपली स्वतःची माहिती चूक होईल. व पुढील लाभापासून स्वतः वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी .कोणीही कार्यालयाची दिशाभूल करणारी माहिती भरू नये, सदर माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे . तसे आढळल्यास दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. विहित कालावधीत माहिती भरतांना चूक झाल्यास Submit केल्यानंतरही विहित कालावधीत स्वतःला त्याच लिंक वर जाऊन दुरुस्ती Edit करता येईल.
आदेशावरून
शिक्षणाधिकारी (प्राथ) जि -प-वाशीम
लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा
01/01/2019 ची सेवाजेष्ठता यादया पाहण्यासाठी येथे क्लिक करा