HOME
- शिक्षण विभाग.जि.प.वाशिम
- सेवानिवृत्त गुरुजनांना शुभेच्छा
- शुभेच्छा वाढदिवसाच्या
- 01/01/2021 रोजीच्या दिनांकास सेवाजेष्ठता यादीबाबत.
- पं.स.वाशिम
- पं.स.रिसोड
- सेवाजेष्ठते करिता माहितीची लिंक
- पं.स.मालेगाव
- पं.स.मानोरा
- पं.स.कारंजा
- पं.स.मंगरुळपीर
- जिल्हे
- पाठयपुस्तके
- समाज कल्याण शिष्यवृती
- शालेय अभिलेख
- आधार डाउनलोड करा
- सरल डाटा बेस माहिती
- शासन निर्णय
Photography
Wednesday, January 13, 2021
Monday, January 11, 2021
सेवाजेष्ठता यादी 10 जानेवारी २०२१ पर्यंत
जि.प.वाशिम सर्व माध्यम मराठी उर्दू मधील शिक्षक/केंद्रप्रमुख यांचे करीता
शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे याद्या पाहण्यासाठी ब्लॉग वर पंचायत समितीच्या टॅबवर क्लिक करा व यादी पहा ज्या शिक्षकांनी 10 जानेवारी २०२१ पर्यंत माहिती भरली आहे अशा शिक्षकाची नावे आली आहेत .
भरलेली माहितीची यादी पाहण्यासाठी खालील पं .स . नावावर क्लिक करा
वाशिम-545(के.प्र08+इतर537) रिसोड-412(के.प्र09+इतर409) कारंजा-470(के.प्र05+इतर465) मालेगाव-499(के.प्र06+इतर493) मानोरा-393(के.प्र5+इतर388) मंगरूळपीर-380(के.प्र08+इतर372)
परंतु अजूनही काही शिक्षक/ केंद्रप्रमुख यांनी आपली माहिती लिंक मध्ये भरलेली दिसून येत नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे. ज्यांनी लिंकमध्ये माहिती भरलेली नाही त्यांनी 15 जानेवारी 2021 पर्यंत आपली माहिती भरावी. लिंक भरण्यासाठी ही अंतिम संधी देण्यात येत आहे. विहित मुदतीत माहिती न भरल्यास संबंधितांचे माहे जानेवारी 2021 चे वेतन अदा करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे विहित मुदतीत माहिती न भरलेल्या संबंधित शिक्षकांनी जि.प. वाशिम शिक्षण विभाग (प्राथ,) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली माहिती भरावी याची सर्वांनी नोंद घ्यावी. आतापर्यंत लिंक मध्ये भरलेली माहिती सर्व शिक्षक/केंद्रप्रमुख यांना पडताळणीसाठी शाळा /केंद्र/व तालुकानिहाय https://washimzpedupri.blogspot.com ब्लॉगवर देण्यात येत आहे. माहिती स्वतः तपासून पहावी, भरलेल्या माहितीमध्ये काही चूक असल्यास यापूर्वीच्याच लिंक वर जाऊनच खालील प्रमाणे दुरूस्ती करता येईल. खाली सुद्धा लिंक देण्यात आली आहे सूचना काळजीपूर्वक वाचावी.
2-ज्या माहितीमध्ये दुरुस्ती करायची आहे तेवढीच दुरुस्ती करावी, बरोबर असलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, प्रत्येक पेजवर वरील माहिती भरल्यानंतर Next वर जाऊन पुढे पुढे जावे.व Submit सबमिट करावे.
3-Submit केल्यानंतर माहितीचा ई-मेल आला असेल ईमेल आला नसेल तर ई-मेल सेटिंग मध्ये जाऊन Sync data हा ऑप्शन off असल्यास on करावा ईमेल लगेच मिळेल.
4-अपलोड करावयाच्या Scan copies केलेल्या नसल्यास आपण करू शकता त्यासाठी pdf format वापरल्यास सोयीचे होईल. Scan copyएकाच वेळेस load करता येईल.माहिती कितीही वेळ एडिट करता येईल.
5- दुरुस्ती करताना आपले नाव व इतर माहिती निर्देश दिल्यानुसार भरलेली आहे किंवा नाही ते पहावे व दुरुस्ती करून Submit करावे. Highlight पिवळ्या रंगाने रंगवलेली cell मधिल माहिती दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
6-नव्याने माहिती भरण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी या लिंक वर क्लिक करावे. https://forms.gle/A4ChqnXmeEAzx3YX7
गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या अधिनस्त केंद्र प्रमुख/मुख्याध्यापक /शिक्षक यांनी, भरली नसल्यास भरण्यासाठी , तसेच यापूर्वी भरलेली माहिती तपासून पडताळून अचूक असल्याची खात्री करण्यासाठी आदेशित करावे. केंद्राच्या माहितीसाठी केंद्रप्रमुख ,शाळेच्या माहितीकरिता मुख्याध्यापकावर जबाबदारी असेल. सर्व शिक्षकांनी माहिती स्वतः तपासून/पडताळून अचूक असल्याची खात्री करावी.सहकार्य न करणाऱ्या शिक्षकांच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सेवाजेष्ठता यादीतील माहिती दुरुस्ती करिता किंवा नव्याने माहिती भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - शेवटचा दिनांक १५ जण २०२१
लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा
आदेशावरून
शिक्षणाधिकारी (प्राथ) जि -प-वाशीम
Wednesday, January 6, 2021
सेवाजेष्ठता यादी बाबत
5 जानेवारी २०२१ पर्यंत सेवाजेष्ठता यादी करिता लिंक मध्ये माहिती भरलेल्या शिक्षक/केंद्रप्रमुखांची यादी बाबत
शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी लिंक देण्यात आली होती 5 जानेवारी २०२१ पर्यंत माहिती भरलेल्या शिक्षकांची नावे माहिती साठी देण्यात येत आहेत ज्या शिक्षक केंद्रप्रमुख यांनी सदर माहिती भरली नसेल त्यांनी सदर लिंक तात्काळ भरावी-
सूचना -लिंक दिनांक ०९ जानेवारी २०२१ पर्यंत सुरु राहील - लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा
याद्या पाहण्यासाठी ब्लॉग वर पंचायत समितीच्या टॅबवर क्लिक करा व यादी पहा ज्या शिक्षकांनी 5 जानेवारी २०२१ पर्यंत माहिती भरली आहे अशा शिक्षकाची नावे आली आहेत .ज्यांनी माहिती भरली नाही अशी आपल्या अधिनस्त नावे शोधून विहित कालावधीत लिंक भरावयाचे निर्देश द्यावेत -
भरलेली नावे पाहण्यासाठी खालील पं .स . नावावर क्लिक करा
महत्वाच्या सूचना-
1) सर्व शिक्षकांनी लिंक भरल्यानंतर सबमिट बटन दाबल्यावर एडिट रिस्पॉन्स ऑप्शन येत असल्यास आपले लिंक भरली गेली असे समजावे
2) आपली माहिती भरताना चूक झाली किंवा कसे हे एडिट वर गेल्यानंतर कळेल, माहिती कितीही वेळा एडिट करता येईल परंतु फोटो स्कॅन कॉपी पीडीएफ कॉपी एकच वेळ लोड करता येईल
3) एका शिक्षकाची माहिती एका ई-मेल ऊन किंवा गुगल अकाऊंट भरता येईल एकाच अकाऊंटवरून अनेकांची माहिती भरता येणार नाही
4) भरलेली माहिती सेवाज्येष्ठता यादी करिता आवश्यक तेवढी प्रसिद्ध करण्यात येईल आधार व इतर माहिती हे कार्यालयीन उपयोगा करीता आहे.
5) वरील यादीमध्ये माहिती भरून नाव न आल्यास पंचायत समिती नाव/केंद्रा चे नाव/शाळेचे नाव हे अचूक लिहिले किंवा नाही याबाबत खात्री करावी. काही शिक्षकांचे पंचायत समिती केंद्राची नावे चुकलेली आढळली.यामध्ये काही शिक्षकांनी लिहिताना फक्त गावाचे नाव न लिहिता पूर्ण नाव लिहिलेले आहे. त्यांनी एडिट ऑप्शन मध्ये जाऊन सर्व माहिती मराठीमध्ये अचूक करावी. त्याचप्रमाणे इतर माहिती तपासावी व सूचनेप्रमाणे तेवढीच लिहावी.
6) एडिट ऑप्शन मध्ये दिनांक या mmddyyyyया format दिसतो टाकताना फक्त तो ddmmyyyy असाच टाकावा.
7) तात्पुरती यादी1/1/2019 ची असली तरी आज पर्यंत कार्यरत सर्व जि प शिक्षक यांनी सदर लिंक भरावयाची आहे