Wednesday, January 6, 2021

सेवाजेष्ठता यादी बाबत

5 जानेवारी  २०२१ पर्यंत सेवाजेष्ठता यादी करिता लिंक मध्ये माहिती भरलेल्या शिक्षक/केंद्रप्रमुखांची यादी बाबत 

     शिक्षणाधिकारी (प्राथ.)  शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम  कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी  लिंक देण्यात आली होती 5 जानेवारी  २०२१ पर्यंत माहिती भरलेल्या शिक्षकांची नावे माहिती साठी देण्यात येत आहेत ज्या शिक्षक  केंद्रप्रमुख यांनी सदर माहिती भरली नसेल त्यांनी  सदर लिंक तात्काळ भरावी-

सूचना -लिंक दिनांक  ०९ जानेवारी  २०२१ पर्यंत सुरु राहीललिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा 

याद्या पाहण्यासाठी ब्लॉग वर पंचायत समितीच्या टॅबवर क्लिक करा व यादी पहा ज्या शिक्षकांनी 5 जानेवारी  २०२१ पर्यंत माहिती भरली आहे अशा शिक्षकाची नावे आली आहेत .ज्यांनी माहिती भरली नाही अशी आपल्या अधिनस्त  नावे शोधून विहित कालावधीत लिंक भरावयाचे निर्देश द्यावेत -

भरलेली नावे पाहण्यासाठी खालील पं .स . नावावर क्लिक करा 

महत्वाच्या सूचना-

1) सर्व शिक्षकांनी लिंक भरल्यानंतर सबमिट बटन दाबल्यावर एडिट रिस्पॉन्स ऑप्शन येत असल्यास आपले लिंक भरली गेली असे समजावे

2) आपली माहिती भरताना चूक झाली किंवा कसे हे एडिट वर गेल्यानंतर कळेल, माहिती कितीही वेळा एडिट करता येईल परंतु फोटो स्कॅन कॉपी पीडीएफ कॉपी एकच वेळ लोड करता येईल

3) एका शिक्षकाची माहिती एका ई-मेल ऊन किंवा गुगल अकाऊंट भरता येईल एकाच अकाऊंटवरून अनेकांची माहिती भरता येणार नाही

4) भरलेली माहिती सेवाज्येष्ठता यादी करिता आवश्यक तेवढी प्रसिद्ध करण्यात येईल आधार व इतर माहिती हे कार्यालयीन उपयोगा करीता आहे.

5) वरील यादीमध्ये माहिती भरून नाव न आल्यास पंचायत समिती नाव/केंद्रा चे नाव/शाळेचे नाव हे अचूक लिहिले किंवा नाही याबाबत खात्री करावी. काही शिक्षकांचे पंचायत समिती केंद्राची नावे चुकलेली आढळली.यामध्ये काही शिक्षकांनी लिहिताना फक्त गावाचे नाव न लिहिता पूर्ण नाव लिहिलेले आहे. त्यांनी एडिट ऑप्शन मध्ये जाऊन सर्व माहिती मराठीमध्ये अचूक करावी. त्याचप्रमाणे इतर माहिती तपासावी व सूचनेप्रमाणे तेवढीच लिहावी.

6) एडिट ऑप्शन मध्ये दिनांक या mmddyyyyया format दिसतो टाकताना फक्त तो ddmmyyyy असाच टाकावा.

7) तात्पुरती यादी1/1/2019 ची असली तरी आज पर्यंत कार्यरत सर्व जि प शिक्षक यांनी सदर लिंक भरावयाची आहे



No comments: