तात्पुरती सेवाजेष्ठतेच्या याद्या माहितीसाठी व शिक्षकांची सोयिकरिता
शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम
Seniority List 1Jan 2021
(जाक्र/जिपवा/प्राशि/आस्था/2074/2021कार्यालय शिक्षण विभाग प्रा.जि. प.वाशिम दिनांक :- 20/08/2021 नुसार प्रसिध्द)
केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक यांची दि. 01/01/2021 ची तात्पुरती सेवा जेष्ठता Seniority List तयार करण्यात आली असुन प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादी संबधित कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणुन देण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे .
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -मराठी माध्यम
3) पदविधर शिक्षक -भाषा -मराठी माध्यम
4) पदविधर शिक्षक-/विज्ञान -मराठी माध्यम
5) पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन -मराठी माध्यम
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -उर्दू माध्यम
3) पदविधर शिक्षक - भाषा -उर्दू माध्यम
4) पदविधर शिक्षक -विज्ञान -उर्दू माध्यम
5) पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन -उर्दू माध्यम
- केंद्रप्रमुख
1) केंद्रप्रमुख
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
For All P.S. Teacher & Cluster Head Pay Slip /Income Tax Calculator & Every One get here Click |