Saturday, February 27, 2021

01/01/2021 रोजीच्या दिनांकास सेवाजेष्ठता यादी तयार करणे बाबत.

 

                        

          शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

  दिनांक ०१/०१/२०२१ च्या दिनांकास सहा/ विषय शिक्षक
(गणित /भाषा/ शास्त्र) मु.अ/ केंद्र प्रमुखया संवर्गाची मराठी
व उर्दू माध्यमाची कार्यरत शिक्षकांच्या सेवाजेष्ठता यादया मुळ
सेवा पुस्तकावरुन तपासुन सादर करण्याबाबत. 
खालील माहिती संपूर्ण शिक्षकांना माहितीसाठी, पडताळणीसाठी https://washimzpedupri.blogspot.com ब्लॉग वर देण्यात येत आहे ब्लॉग वर आलेली माहिती शाळा,केंद्र पंचायत समिती,निहाय PDF एकत्रीकरण करून देण्यात आलेली आहे जेणेकरून पाहण्याला सोपे जाईल.आपली माहिती चुकीची असेल किंवा नाव नसेल तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचे कडे  आवश्यक त्या पुराव्यासह अर्ज दाखल करू शकता.जिल्हा कार्यालयाकडे कोणीही अर्ज करू नये-शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांचे पत्र.

  यादी  पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

                          

        1)    सहायक शिक्षक -मराठी माध्यम  

         2)    उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -मराठी माध्यम 

        3)     विषय शिक्षक भाषा  -मराठी माध्यम

         4)     विषय शिक्षक गणित/विज्ञान   -मराठी माध्यम  

         5)     विषय शिक्षक सामाजिक अध्ययन   -मराठी माध्यम 

        

        1)    सहायक शिक्षक -उर्दू  माध्यम 

       2)     उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -उर्दू  माध्यम 

        3)     विषय शिक्षक भाषा  -उर्दू  माध्यम 

         4)     विषय शिक्षक गणित/विज्ञान   -उर्दू  माध्यम 

         5)     विषय शिक्षक सामाजिक अध्ययन   -उर्दू  माध्यम

                    केंद्रप्रमुख 

            1)    केंद्रप्रमुख 


For Pay Slip /Income Tax Calculator & Every One get here Click 


Monday, January 11, 2021

सेवाजेष्ठता यादी 10 जानेवारी २०२१ पर्यंत


 

शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,(प्राथ.) 

भरलेली माहितीची यादी पाहण्यासाठी .

 जि.प.वाशिम सर्व माध्यम मराठी उर्दू  मधील शिक्षक/केंद्रप्रमुख यांचे करीता 


              शिक्षणाधिकारी (प्राथ.)  शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम  कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे याद्या पाहण्यासाठी ब्लॉग वर पंचायत समितीच्या टॅबवर क्लिक करा व यादी पहा ज्या शिक्षकांनी 10 जानेवारी  २०२१ पर्यंत माहिती भरली आहे अशा शिक्षकाची नावे आली आहेत .

भरलेली माहितीची यादी पाहण्यासाठी खालील पं .स . नावावर क्लिक करा 

 
 शिक्षणाधिकारी (प्राथ.)  शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम  कडून सुचना 👇

    सेवा जेष्ठता याद्या तयार करणे व अद्यावत करण्याकरिता लिंक देण्यात आली होती सदर लिंक प्रथम दिनांक 30 डिसेंबर ते 5 जानेवारी ,त्यानंतर 9 जानेवारी 2021 पर्यंत  लिंक भरण्याकरिता सुरू होती त्यामध्ये एकूण 2699  (के.प्र-41+ मु.अ.59+पदविधर 511+ स.शि.2066+ शिक्षण सेवक22)  इतक्यांनी आपली माहिती भरली आहे. तालुकानिहाय संख्या खालील प्रमाणे
वाशिम-545(के.प्र08+इतर537)             रिसोड-412(के.प्र09+इतर409)    कारंजा-470(के.प्र05+इतर465)            मालेगाव-499(के.प्र06+इतर493)       मानोरा-393(के.प्र5+इतर388)      मंगरूळपीर-380(के.प्र08+इतर372)
 परंतु अजूनही काही शिक्षक/ केंद्रप्रमुख  यांनी आपली माहिती लिंक मध्ये भरलेली दिसून येत नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे. ज्यांनी लिंकमध्ये माहिती भरलेली नाही त्यांनी 15 जानेवारी 2021 पर्यंत आपली माहिती भरावी. लिंक भरण्यासाठी ही  अंतिम संधी देण्यात येत आहे. विहित मुदतीत माहिती न भरल्यास संबंधितांचे माहे जानेवारी 2021 चे वेतन अदा करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे विहित मुदतीत माहिती न भरलेल्या संबंधित शिक्षकांनी जि.प. वाशिम शिक्षण विभाग (प्राथ,) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली माहिती भरावी याची सर्वांनी नोंद घ्यावी. आतापर्यंत लिंक मध्ये भरलेली माहिती सर्व शिक्षक/केंद्रप्रमुख यांना पडताळणीसाठी शाळा /केंद्र/व  तालुकानिहाय  https://washimzpedupri.blogspot.com  ब्लॉगवर देण्यात येत आहे. माहिती स्वतः तपासून पहावी, भरलेल्या माहितीमध्ये काही चूक असल्यास यापूर्वीच्याच लिंक वर जाऊनच खालील प्रमाणे दुरूस्ती करता येईल. खाली सुद्धा लिंक देण्यात आली आहे सूचना काळजीपूर्वक वाचावी.
1- माहिती भरलेल्या लिंक वर किंवा ब्लॉगमध्ये दिलेल्या लिंक वर किंवा भरलेल्या माहितीचा ई-मेल प्राप्त झालेला आहे त्यामध्ये Edit response असा Option/Tab दिसेल त्यावर क्लिक करावे. यापूर्वी भरलेली माहिती दिसेल.
2-ज्या माहितीमध्ये दुरुस्ती करायची आहे तेवढीच दुरुस्ती करावी, बरोबर  असलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, प्रत्येक पेजवर वरील माहिती भरल्यानंतर Next  वर जाऊन पुढे पुढे जावे.व Submit सबमिट करावे.
3-Submit केल्यानंतर माहितीचा ई-मेल आला असेल ईमेल आला नसेल तर ई-मेल सेटिंग मध्ये जाऊन Sync data हा ऑप्शन off असल्यास on करावा ईमेल लगेच मिळेल.
4-अपलोड करावयाच्या Scan copies केलेल्या नसल्यास आपण करू शकता त्यासाठी pdf format वापरल्यास सोयीचे होईल. Scan copyएकाच वेळेस load करता येईल.माहिती कितीही वेळ एडिट करता येईल.
5- दुरुस्ती करताना आपले नाव व इतर माहिती निर्देश दिल्यानुसार भरलेली आहे किंवा नाही ते पहावे व दुरुस्ती करून Submit करावे. Highlight पिवळ्या रंगाने रंगवलेली cell मधिल माहिती दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
6-नव्याने माहिती भरण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी या लिंक वर क्लिक करावे.
https://forms.gle/A4ChqnXmeEAzx3YX7
       गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या अधिनस्त केंद्र प्रमुख/मुख्याध्यापक /शिक्षक यांनी, भरली नसल्यास भरण्यासाठी , तसेच यापूर्वी भरलेली माहिती तपासून पडताळून अचूक असल्याची खात्री करण्यासाठी आदेशित करावे. केंद्राच्या माहितीसाठी केंद्रप्रमुख ,शाळेच्या माहितीकरिता मुख्याध्यापकावर जबाबदारी असेल. सर्व शिक्षकांनी माहिती स्वतः तपासून/पडताळून अचूक असल्याची खात्री करावी.सहकार्य न करणाऱ्या शिक्षकांच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.                                        


 सेवाजेष्ठता यादीतील माहिती दुरुस्ती करिता किंवा नव्याने माहिती भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - शेवटचा दिनांक १५ जण २०२१ 

काही लिंक भरतांना अडचण असल्यास संपर्क  जगन्नाथ आरू ७०२०९४५८५७ 

                                                                            👇

लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा 

                                                                                                                         आदेशावरून 

शिक्षणाधिकारी (प्राथ)  जि -प-वाशीम 


Wednesday, January 6, 2021

सेवाजेष्ठता यादी बाबत

5 जानेवारी  २०२१ पर्यंत सेवाजेष्ठता यादी करिता लिंक मध्ये माहिती भरलेल्या शिक्षक/केंद्रप्रमुखांची यादी बाबत 

     शिक्षणाधिकारी (प्राथ.)  शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम  कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी  लिंक देण्यात आली होती 5 जानेवारी  २०२१ पर्यंत माहिती भरलेल्या शिक्षकांची नावे माहिती साठी देण्यात येत आहेत ज्या शिक्षक  केंद्रप्रमुख यांनी सदर माहिती भरली नसेल त्यांनी  सदर लिंक तात्काळ भरावी-

सूचना -लिंक दिनांक  ०९ जानेवारी  २०२१ पर्यंत सुरु राहीललिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा 

याद्या पाहण्यासाठी ब्लॉग वर पंचायत समितीच्या टॅबवर क्लिक करा व यादी पहा ज्या शिक्षकांनी 5 जानेवारी  २०२१ पर्यंत माहिती भरली आहे अशा शिक्षकाची नावे आली आहेत .ज्यांनी माहिती भरली नाही अशी आपल्या अधिनस्त  नावे शोधून विहित कालावधीत लिंक भरावयाचे निर्देश द्यावेत -

भरलेली नावे पाहण्यासाठी खालील पं .स . नावावर क्लिक करा 

महत्वाच्या सूचना-

1) सर्व शिक्षकांनी लिंक भरल्यानंतर सबमिट बटन दाबल्यावर एडिट रिस्पॉन्स ऑप्शन येत असल्यास आपले लिंक भरली गेली असे समजावे

2) आपली माहिती भरताना चूक झाली किंवा कसे हे एडिट वर गेल्यानंतर कळेल, माहिती कितीही वेळा एडिट करता येईल परंतु फोटो स्कॅन कॉपी पीडीएफ कॉपी एकच वेळ लोड करता येईल

3) एका शिक्षकाची माहिती एका ई-मेल ऊन किंवा गुगल अकाऊंट भरता येईल एकाच अकाऊंटवरून अनेकांची माहिती भरता येणार नाही

4) भरलेली माहिती सेवाज्येष्ठता यादी करिता आवश्यक तेवढी प्रसिद्ध करण्यात येईल आधार व इतर माहिती हे कार्यालयीन उपयोगा करीता आहे.

5) वरील यादीमध्ये माहिती भरून नाव न आल्यास पंचायत समिती नाव/केंद्रा चे नाव/शाळेचे नाव हे अचूक लिहिले किंवा नाही याबाबत खात्री करावी. काही शिक्षकांचे पंचायत समिती केंद्राची नावे चुकलेली आढळली.यामध्ये काही शिक्षकांनी लिहिताना फक्त गावाचे नाव न लिहिता पूर्ण नाव लिहिलेले आहे. त्यांनी एडिट ऑप्शन मध्ये जाऊन सर्व माहिती मराठीमध्ये अचूक करावी. त्याचप्रमाणे इतर माहिती तपासावी व सूचनेप्रमाणे तेवढीच लिहावी.

6) एडिट ऑप्शन मध्ये दिनांक या mmddyyyyया format दिसतो टाकताना फक्त तो ddmmyyyy असाच टाकावा.

7) तात्पुरती यादी1/1/2019 ची असली तरी आज पर्यंत कार्यरत सर्व जि प शिक्षक यांनी सदर लिंक भरावयाची आहे



Monday, December 28, 2020

Mobile वर Pay Slip

सुस्वागतम

 

  

शिक्षकांना उपयोगी पडणारी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी तसेच पे स्लिप पाहण्यासाठी 

https://jaganaru.blogspot.com 

ब्लॉगला भेट द्या व नेहमी नवीन माहिती मिळण्यासाठी  Follow  करा ब्लॉगला भेट देण्यासाठी   👇 क्लिक करा 

शिक्षकांना उपयोगी पडणारा ब्लॉग 




  आता Mobile वर Pay Slip तयार करा. 

  पे स्लिप चे काम पडल्यानंतर तुम्हाला नेहमी D.A. महागाई भत्ता किती?घरभाडे किती ? बेरीज करा हे नेहमी प्रश्न पडतात वेळेवर आठवले नाही तर अडचणीचे ठरते ,यासाठी हि  Excel File Download करा व ७ व्या वेतन आयोगातील कोणत्याही Pay Slip तयार करता येईल. आवश्यक माहिती पहिल्या Mahiti Bhara शिटवर भरा दुसऱ्या shit वर तयार झालेल्या  Pay Slip Print  ची प्रिंट घ्या किंवा स्क्रीन शॉट घ्या 

Blank  Pay Slip  स्लिप हवी असल्यास येथे क्लिक करा 



सेवाजेष्ठता यादी तात्पुरती 01/01/2019

 सेवाजेष्ठता यादया   

शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,प्राथ.

संदर्भासाठी यापूर्वी ०१/०१/२०१९  रोजीच्या  प्रसिद्ध झालेल्या सेवाजेष्ठता याद्या  पाहण्यासाठी खाली क्लिक करा  

                    मराठी माध्यम 

        1)    सहायक शिक्षक -मराठी माध्यम  सेवाजेष्ठता यादी

       2)     उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी

        3)     विषय शिक्षक भाषा  -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी 

         4)     विषय शिक्षक गणित/विज्ञान   -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी 

         5)     विषय शिक्षक सामाजिक अध्ययन   -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी 

              उर्दू  माध्यम 

        1)    सहायक शिक्षक -उर्दू  माध्यम सेवाजेष्ठता यादी 

       2)     उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -उर्दू  माध्यम सेवाजेष्ठता यादी 

        3)     विषय शिक्षक भाषा  -उर्दू  माध्यम सेवाजेष्ठता यादी 

         4)     विषय शिक्षक गणित/विज्ञान   -उर्दू  माध्यम  सेवाजेष्ठता यादी 

         5)     विषय शिक्षक सामाजिक अध्ययन   -उर्दू  माध्यम सेवाजेष्ठता यादी 

                    केंद्रप्रमुख 

            1)    केंद्रप्रमुख  सेवाजेष्ठता यादी 


          विस्तार अधिकारी शिक्षण  

            1)    वरिष्ठ  विस्तार अधिकारी शिक्षण  सेवाजेष्ठता यादी 

              1)    कनिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण सेवाजेष्ठता यादी 

Thursday, December 24, 2020

सेवाजेष्ठता यादी माहिती करिता लिंक -शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,.

  शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,प्राथ. शिक्षक (जि.प.) 
सेवाजेष्ठता यादी माहिती करिता लिंक.

 जि.प.वाशिम सर्व माध्यम मराठी उर्दू  मधील शिक्षक/केंद्रप्रमुख यांचे करीता 


              शिक्षणाधिकारी (प्राथ.)  शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम  कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे लिंक मधील माहिती सर्व माध्यम मराठी उर्दू  सर्व शिक्षकांनी  स्वतः भरावयाची असून माहितीची स्वतः खात्री करूनच भरावी.लिंक भरतांना अडचण आल्यास इतर तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी. संदर्भासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेली सेवाजेष्ठता यादी PDF स्वरूपात आपल्या माहितीसाठी व चुकीची माहिती भरल्या जाऊ नये म्हणून खालील निळ्या लिंकला क्लिक केल्यानंतर पाहावयास मिळेल- आपण यादीतील माहिती चुकीची असल्यास दुरुस्त करून व चूक नसल्यास जशीच्या तशी व इतर पूरक माहिती भरावी. सर्व शिक्षकांनी ही माहिती भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास आपली स्वतःची माहिती चूक होईल. व पुढील लाभापासून स्वतः वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी .कोणीही कार्यालयाची दिशाभूल करणारी माहिती भरू नये, सदर माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे . तसे आढळल्यास दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. विहित कालावधीत माहिती भरतांना चूक झाल्यास Submit केल्यानंतरही विहित कालावधीत स्वतःला त्याच लिंक वर जाऊन  दुरुस्ती Edit करता येईल.

                                                                                                                        आदेशावरून 

शिक्षणाधिकारी (प्राथ)  जि -प-वाशीम 

                                                                            👇

लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा 


    👇

01/01/2019 ची  सेवाजेष्ठता यादया पाहण्यासाठी येथे क्लिक करा