सर्व पं.स.शिक्षक /केंद्रप्रमुख Pay Slip माहे जून २०२१
#Pay Slip जून 2021
- पं.स.वाशिम सर्व शिक्षक
- पं.स.कारंजा सर्व शिक्षक
- पं.स.मालेगाव सर्व शिक्षक
- पं.स.रिसोड सर्व शिक्षक
- पं.स.मानोरा सर्व शिक्षक
- पं.स.मंगरुळपीर सर्व शिक्षक
#Pay Slip जून 2021
शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -मराठी माध्यम
3) विषय शिक्षक भाषा -मराठी माध्यम
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -मराठी माध्यम
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -मराठी माध्यम
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -उर्दू माध्यम
3) विषय शिक्षक भाषा -उर्दू माध्यम
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -उर्दू माध्यम
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -उर्दू माध्यम
केंद्रप्रमुख
1) केंद्रप्रमुख
For Pay Slip /Income Tax Calculator & Every One get here Click |
जि.प.वाशिम सर्व माध्यम मराठी उर्दू मधील शिक्षक/केंद्रप्रमुख यांचे करीता
शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे याद्या पाहण्यासाठी ब्लॉग वर पंचायत समितीच्या टॅबवर क्लिक करा व यादी पहा ज्या शिक्षकांनी 10 जानेवारी २०२१ पर्यंत माहिती भरली आहे अशा शिक्षकाची नावे आली आहेत .
भरलेली माहितीची यादी पाहण्यासाठी खालील पं .स . नावावर क्लिक करा
सेवाजेष्ठता यादीतील माहिती दुरुस्ती करिता किंवा नव्याने माहिती भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - शेवटचा दिनांक १५ जण २०२१
लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा
आदेशावरून
शिक्षणाधिकारी (प्राथ) जि -प-वाशीम
5 जानेवारी २०२१ पर्यंत सेवाजेष्ठता यादी करिता लिंक मध्ये माहिती भरलेल्या शिक्षक/केंद्रप्रमुखांची यादी बाबत
शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी लिंक देण्यात आली होती 5 जानेवारी २०२१ पर्यंत माहिती भरलेल्या शिक्षकांची नावे माहिती साठी देण्यात येत आहेत ज्या शिक्षक केंद्रप्रमुख यांनी सदर माहिती भरली नसेल त्यांनी सदर लिंक तात्काळ भरावी-
सूचना -लिंक दिनांक ०९ जानेवारी २०२१ पर्यंत सुरु राहील - लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा
याद्या पाहण्यासाठी ब्लॉग वर पंचायत समितीच्या टॅबवर क्लिक करा व यादी पहा ज्या शिक्षकांनी 5 जानेवारी २०२१ पर्यंत माहिती भरली आहे अशा शिक्षकाची नावे आली आहेत .ज्यांनी माहिती भरली नाही अशी आपल्या अधिनस्त नावे शोधून विहित कालावधीत लिंक भरावयाचे निर्देश द्यावेत -
भरलेली नावे पाहण्यासाठी खालील पं .स . नावावर क्लिक करा
महत्वाच्या सूचना-
1) सर्व शिक्षकांनी लिंक भरल्यानंतर सबमिट बटन दाबल्यावर एडिट रिस्पॉन्स ऑप्शन येत असल्यास आपले लिंक भरली गेली असे समजावे
2) आपली माहिती भरताना चूक झाली किंवा कसे हे एडिट वर गेल्यानंतर कळेल, माहिती कितीही वेळा एडिट करता येईल परंतु फोटो स्कॅन कॉपी पीडीएफ कॉपी एकच वेळ लोड करता येईल
3) एका शिक्षकाची माहिती एका ई-मेल ऊन किंवा गुगल अकाऊंट भरता येईल एकाच अकाऊंटवरून अनेकांची माहिती भरता येणार नाही
4) भरलेली माहिती सेवाज्येष्ठता यादी करिता आवश्यक तेवढी प्रसिद्ध करण्यात येईल आधार व इतर माहिती हे कार्यालयीन उपयोगा करीता आहे.
5) वरील यादीमध्ये माहिती भरून नाव न आल्यास पंचायत समिती नाव/केंद्रा चे नाव/शाळेचे नाव हे अचूक लिहिले किंवा नाही याबाबत खात्री करावी. काही शिक्षकांचे पंचायत समिती केंद्राची नावे चुकलेली आढळली.यामध्ये काही शिक्षकांनी लिहिताना फक्त गावाचे नाव न लिहिता पूर्ण नाव लिहिलेले आहे. त्यांनी एडिट ऑप्शन मध्ये जाऊन सर्व माहिती मराठीमध्ये अचूक करावी. त्याचप्रमाणे इतर माहिती तपासावी व सूचनेप्रमाणे तेवढीच लिहावी.
6) एडिट ऑप्शन मध्ये दिनांक या mmddyyyyया format दिसतो टाकताना फक्त तो ddmmyyyy असाच टाकावा.
7) तात्पुरती यादी1/1/2019 ची असली तरी आज पर्यंत कार्यरत सर्व जि प शिक्षक यांनी सदर लिंक भरावयाची आहे
सुस्वागतम
शिक्षकांना उपयोगी पडणारी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी तसेच पे स्लिप पाहण्यासाठी
ब्लॉगला भेट द्या व नेहमी नवीन माहिती मिळण्यासाठी Follow करा ब्लॉगला भेट देण्यासाठी 👇 क्लिक करा
शिक्षकांना उपयोगी पडणारा ब्लॉग
पे स्लिप चे काम पडल्यानंतर तुम्हाला नेहमी D.A. महागाई भत्ता किती?घरभाडे किती ? बेरीज करा हे नेहमी प्रश्न पडतात वेळेवर आठवले नाही तर अडचणीचे ठरते ,यासाठी हि Excel File Download करा व ७ व्या वेतन आयोगातील कोणत्याही Pay Slip तयार करता येईल. आवश्यक माहिती पहिल्या Mahiti Bhara शिटवर भरा दुसऱ्या shit वर तयार झालेल्या Pay Slip Print ची प्रिंट घ्या किंवा स्क्रीन शॉट घ्या
Blank Pay Slip स्लिप हवी असल्यास येथे क्लिक करा
सेवाजेष्ठता यादया
शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,प्राथ.
संदर्भासाठी यापूर्वी ०१/०१/२०१९ रोजीच्या प्रसिद्ध झालेल्या सेवाजेष्ठता याद्या पाहण्यासाठी खाली क्लिक करा
मराठी माध्यम
1) सहायक शिक्षक -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
3) विषय शिक्षक भाषा -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -मराठी माध्यम सेवाजेष्ठता यादी
उर्दू माध्यम
1) सहायक शिक्षक -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
3) विषय शिक्षक भाषा -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
4) विषय शिक्षक गणित/विज्ञान -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
5) विषय शिक्षक सामाजिक अध्ययन -उर्दू माध्यम सेवाजेष्ठता यादी
केंद्रप्रमुख
1) केंद्रप्रमुख सेवाजेष्ठता यादी
विस्तार अधिकारी शिक्षण
जि.प.वाशिम सर्व माध्यम मराठी उर्दू मधील शिक्षक/केंद्रप्रमुख यांचे करीता
शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे लिंक मधील माहिती सर्व माध्यम मराठी उर्दू सर्व शिक्षकांनी स्वतः भरावयाची असून माहितीची स्वतः खात्री करूनच भरावी.लिंक भरतांना अडचण आल्यास इतर तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी. संदर्भासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेली सेवाजेष्ठता यादी PDF स्वरूपात आपल्या माहितीसाठी व चुकीची माहिती भरल्या जाऊ नये म्हणून खालील निळ्या लिंकला क्लिक केल्यानंतर पाहावयास मिळेल- आपण यादीतील माहिती चुकीची असल्यास दुरुस्त करून व चूक नसल्यास जशीच्या तशी व इतर पूरक माहिती भरावी. सर्व शिक्षकांनी ही माहिती भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास आपली स्वतःची माहिती चूक होईल. व पुढील लाभापासून स्वतः वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी .कोणीही कार्यालयाची दिशाभूल करणारी माहिती भरू नये, सदर माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे . तसे आढळल्यास दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. विहित कालावधीत माहिती भरतांना चूक झाल्यास Submit केल्यानंतरही विहित कालावधीत स्वतःला त्याच लिंक वर जाऊन दुरुस्ती Edit करता येईल.
आदेशावरून
शिक्षणाधिकारी (प्राथ) जि -प-वाशीम
लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा
01/01/2019 ची सेवाजेष्ठता यादया पाहण्यासाठी येथे क्लिक करा